नितिशतकं जीवनाला दिशा देणारी संस्कृत नीतिशिक्षा (मराठी अर्थासह व आधुनिक जीवनातील उपयोग)

By vastuvishwa.in Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

कोर्सची ओळख (Introduction)

  • नितिशतकं हे संस्कृतमधील नीतिशास्त्रावर आधारित 100 श्लोकांचे संकलन आहे.

  • यात जीवनातील नैतिकता, आचारसंहिता, सद्गुण, मैत्री, शिक्षण, परिश्रम, आणि कर्तव्य याबाबत कालातीत शिकवण आहे.

  • हा कोर्स पूर्णपणे मोफत असून तुम्ही मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर कुठेही, कधीही बघू शकता.

What Will You Learn?

  • नितिशतकातील 100 संस्कृत श्लोकांचे अचूक उच्चार, शब्दार्थ आणि मराठी अर्थ
  • प्रत्येक श्लोकाचा जीवनातील व्यावहारिक उपयोग समजून घेणे
  • संस्कृत वाचन, अर्थ लावणे आणि भाषांतर कौशल्य वाढवणे
  • वक्तृत्व आणि लेखनासाठी दर्जेदार उद्धरणांचा साठा तयार करणे
  • नैतिक मूल्ये, मैत्री, परिश्रम आणि आचारसंहिता याबाबत प्राचीन पण आजही लागू होणारे धडे
  • दैनंदिन जीवनात नीतिशिक्षेचा प्रभावी वापर करण्याच्या पद्धती
  • विचार आणि वर्तन सकारात्मक करण्यासाठी प्राचीन ग्रंथांचा आधार घेणे

Course Content

नितिशतकं अज्ञ पद्धती
कोर्सचे फायदे संस्कृत वाचन-उच्चार कौशल्य वाढेल नीतिमूल्यांची समज भाषण, लेखन व वागणुकीत आत्मविश्वास प्राचीन ज्ञानाचा आधुनिक उपयोग

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com