Launching New Batch Of Free VastuShastra Class | ५ दिवसीय मोफत वास्तुशास्त्र वर्ग | Regestration

Launching New Batch Of Free VastuShastra Class | ५ दिवसीय मोफत वास्तुशास्त्र वर्ग | Regestration Process ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित ५ दिवसीय मोफत वास्तुशास्त्र वर्ग Regester करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा आणि आमच्या Official WhatsApp Group मध्ये Join 👇 https://vastuvishwa.com/freewebinarb16/ नमस्कार,🙏 मी उमेश कुलकर्णी , ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे या संस्थेचा संस्थापक. मी निघालो आहे एका Mission वर, मदत करू इच्छितो कमीत कमी १ लाख मराठी लोकांची, कि त्यांनी Vastu चे ज्ञान माझ्याकडून मिळवावे त्याला इम्प्लिमेंट करावे आणि त्यातून पैसे कमवून सुखी समाधानी आनंदी आयुष्य प्रदान करावे . या Mission ला यशस्वी करण्यासाठी मला हवी आहे तुम्हा सर्वांची साथ. गेल्या 15 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करीत आहे. अनेक मोठ्या Clients सोबत मी काम केले आहे. पुणे येथे माझे स्वतःचे Office आहे, बऱ्याच संस्थेमध्ये मी वास्तुशास्त्र हे विषय शिकवले आहेत . वास्तुशास्त्र हे खूप विस्तारित क्षेत्र आहे. वास्तुशास्त्राविषयी मोबाईल आणि इंटरनेट ची उपलब्धता यामुळे जास्ती जनजागृती झालेली आहे . आजकाल Property च्या किमती करोडो च्या घरात गेलेल्या आहेत. अशावेळी घर खरेदी करताना आपले घर वास्तुप्रमाणे आहे की नाही हे पाहण्याकडे सगळ्यांचा कल आहे. त्यामुळेच आजकाल वास्तू कन्सल्टंट ला जास्त डिमांड आलेले आहे. आम्ही दिलेला सल्ला लोकांना आवडला आणि त्यांनी हे शिकण्याची तयारी दाखवली म्हणून आम्ही वास्तुशास्त्राचे क्लास सुरू केले, प्रत्येकाला एक्सपर्ट व्हायचे आहे म्हणून आपण आपल्या कम्युनिटी चे नाव ठेवले ज्योतिष वास्तू विश्व. यामध्ये चांगले Vastu Expert तयार करणे हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, सर्वसामान्य माणसाला Vastushastra शिकवण्याचा, प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत Vastu चे ज्ञान, शास्त्राचे ज्ञान देऊन सुखी समृद्धी आयुष्य प्रदान करणे हे माझे ध्येय आहे . वास्तू-शास्त्राच्या ज्ञानाने आपल्या Business ला तसेच वैयक्तिक प्रगतीमध्ये अनेक पटींनी वृद्धी करा , आजच वास्तू वर्गाला Register करून जॉईन करा आणि सुख, समृद्धी आणि आनंदाचे दरवाचे खुले करा. खाली दिलेली लिंक जास्तीत जास्त बंधू भगिनी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि आलेल्या संधीचा लाभ घ्या.👇 https://vastuvishwa.com/freewebinarb16/ ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे संपर्क – 9527355288/ 9529839597.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *