आपलं यश आजच साजरं करा – प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळवण्यासाठी नोंदणी करा!

तुमच्या ज्ञानाचा आणि मेहनतीचा सन्मान! Jyotish Vastu Vishwa Sanshodhan Kendra अंतर्गत प्रमाणपत्र आणि ट्रॉफी घेण्याची सुवर्णसंधी.

तुम्ही केलेली मेहनत आणि मिळवलेले ज्ञान आता तुमच्या यशाचे  प्रतीक होणार आहे!
Jyotish Vastu Vishwa Sanshodhan Kendra, पुणे आयोजित प्रमाणपत्र आणि ट्रॉफी वितरण सोहळ्यात सहभागी होऊन तुमचं यश साजरं करा.

तुमचं यश फक्त तुमचं नाही, तर आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं अभिमान आहे. आजच नोंदणी करून तुमच्या कष्टांचं फलित मिळवा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सन्मान मिळवा!


  • अधिकृत प्रमाणपत्र: तुमच्या यशाचं पावतीपत्र.
  • आकर्षक ट्रॉफी: तुमच्या मेहनतीचे  प्रतीक.
  • गौरव: तुमच्या कष्टांचं आणि अभ्यासाचं सर्वांसमोर कौतुक.

तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी का महत्त्वाचं आहे ?:

  • विश्वास: तुमचं प्रमाणपत्र आणि ट्रॉफी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा ठरेल.
  • सन्मान: तुमच्या शिक्षणात तुम्ही जे मिळवलं ते आता साजरं होणार आहे.
  • सुवर्ण संधी : तुमचं नाव या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत जोडण्याची संधी.

Program Location And Contact Deatils

Satara Road 11/1, गोलवलकर गुरूजी पथ Near Nirmal Park Chavan Nagar, Padmavati Nagar, Pune, Maharashtra 411043

Team VastuVishwa

Adv.Shruti Mam Ofc – 9145231189 / 9158231189

Priya Mam Ofc – 9529839597 

 

Contact coordinator