५ दिवसांचा मोफत वास्तु वर्ग (WhatsApp वर)
घरात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सोपे वास्तु उपाय शिका — पूर्णपणे मोफत.
- घर / दुकानातील वास्तु दोष ओळखणे
- सोपे आणि घरगुती उपाय
- शांती, आरोग्य व यशासाठी मार्गदर्शन
- WhatsApp वर थेट वर्ग
कोण सहभागी व्हावे?
- ज्यांच्या घरात तणाव व अडचणी आहेत
- ज्यांच्या कामात वारंवार अडथळे येतात
- जे वास्तु शास्त्र शिकू इच्छितात
मार्गदर्शन: Vedamurti Shri Umesh Kulkarni Guruji
संस्था: ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र, पुणे